Photo: करिश्मा कपूरने केले सुंदर फोटो पोस्ट, अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

Rutuja Karpe

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
फोटोमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
या मल्टीकलरच्या चमकदार साडीमध्ये करिश्मा कपूर हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे
करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.