पचन सुधारण्यापासून शरीराला थंडावा देण्यापर्यंत; खडीसाखरेचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

किशोरी घायवट-उबाळे

घशाला आराम मिळतो - खडीसाखर खाल्ल्याने घशातील खवखव आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
पचन सुधारते - जेवणानंतर खडीसाखर खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते आणि अॅसिडिटी कमी होऊ शकते.
त्वरित ऊर्जा मिळते - खडीसाखरेतील नैसर्गिक गोडवा शरीराला पटकन ऊर्जा देण्यास मदत करतो.
तोंडाची दुर्गंधी कमी होते - बडीशेपसोबत खडीसाखर खाल्ल्यास श्वास ताजा राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो - खडीसाखर शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्यास उपयुक्त मानली जाते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)