कीर्ति सनोनचा जबरदस्त लूक!

Swapnil S

कीर्ति सनोन ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१४ ला ती एका तेलुगू चित्रपटातून भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली
'हिरोपंती' या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले.
कीर्ती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते.
तिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दाखवत तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.