किर्तीने नेसली पिंक कलरची साडी

Swapnil S

किर्ती सॅनॉन ही चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून तिने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफसोबत भूमिका करून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
किर्ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने स्वतःच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
तिने नुकतेच सोशल मीडियावर साडीमधले काही फोटोस शेयर केले आहेत.
तिच्या या फोटोसवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला होता.