किचनमधील काळेकुट्ट स्विच बोर्ड होतील नव्यासारखे; फॉलो करा या ८ सोप्या टिप्स
Mayuri Gawade
किचनमधील स्विच बोर्डांवर तेल, धूळ आणि मसाल्यांची वाफ साचून ते लवकर चिकट होतात.
स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी नेहमी मेन स्विच बंद करायला विसरू नका.
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट लावल्याने तेलकट डाग सहज निघू शकतात.
जुन्या टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्ड हलक्या हाताने घासल्यास चांगला परिणाम मिळतो.
नेलपेंट रिमूव्हरचा वापर केल्यास चिकटपणा काही मिनिटांत कमी होण्यास मदत होते.
व्हिनेगर आणि डिशवॉश जेलचे मिश्रण काळे डाग आणि घाण काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
टूथपेस्ट किंवा शेव्हिंग क्रीम लावून पुसल्यास स्विच बोर्ड पुन्हा चमकदार दिसू शकतो
स्वच्छता करताना पाणी किंवा लिक्विड बटणांच्या आत जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.
टूथपेस्ट किंवा शेव्हिंग क्रीम लावून पुसल्यास स्विच बोर्ड पुन्हा चमकदार दिसू शकतो.
स्वच्छता करताना पाणी किंवा लिक्विड बटणांच्या आत जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. | All Photos : AI Generated