जास्त अक्रोड खाताय? आधी त्याच्या तोट्यांबद्दल जाणून घ्या

Tejashree Gaikwad

अक्रोड हे ड्राय फ्रुट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण याचे जास्त सेवन केल्याने शरीराला त्रासही होऊ शकतो. | Freepik
अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. | Freepik
अक्रोड मध्ये असे अनेक घटक आढळतात, ज्यामुळे डायरियाची समस्या हौस शकतो. अक्रोडाचे जास्त सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो. | Freepik
अल्सरच्या रुग्णांसाठी अक्रोडाचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते. अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात उष्णता वाढते, ज्यामुळे अल्सरची समस्या उद्भवू शकते. | Freepik
जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर चुकूनही अक्रोडाचे सेवन करू नका. अक्रोडाचे जास्त सेवन केल्याने दम्याची समस्या वाढू शकते. | Freepik
अक्रोडाच्या अतिसेवनामुळे ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. | Freepik
या सर्व कारणांमुळे अक्रोडाचे अतिसेवन करणे टाळा. | Freepik