गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते. | PM
मासे खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. माश्यांमध्ये अमीनो ॲसिड असतं. हे ॲसिड शरीराच्या विकासासाठी आणि सामर्थ्यासाठी उपयुक्त आहेत.
चरबीयुक्त माशांमध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी ॲसिड आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सचा विकास स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढू शकते.
PM
लहान वयातच जर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली तर नियमित मासे खा कारण त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात. | PM
मधुमेहाच्या रुग्णांनी चरबीयुक्त मासे खावे कारण यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर टिकून राहण्यास मदत होते.