हेल्दी आणि टेस्टी! कोकम सरबतचे जबरदस्त फायदे; उन्हाळ्यात नक्की प्या

किशोरी घायवट-उबाळे

उष्णतेपासून संरक्षण - कोकम सरबत शरीराला थंड ठेवून उष्माघातापासून बचाव करते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पचन सुधारते - ॲसिडिटी, गॅस आणि अपचन कमी करण्यास मदत करते.
वजन नियंत्रणात मदत - भूक नियंत्रणात ठेवून वजन कमी करण्यास मदत ठरते.
हायड्रेशन वाढवते - शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
त्वचेसाठी फायदेशीर - त्वचेला नैसर्गिक ग्लो देऊन डिटॉक्स करण्यात मदत करते.
हृदयासाठी चांगले - कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यास मदत करते.
दाह कमी करते - शरीरातील सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)