क्रिती सेननचा नवा लूक, फोटो केले पोस्ट

Rutuja Karpe

क्रिती सेनन सोशल मिडीयावर सध्या खूप सक्रीय झाली आहे. ती चाहत्यांसाठी तिचे नवनवे लूक शेअर करताना दिसतेय.
तिने नुकतचे नवे फोटोशूट केले असून या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये क्रितीने पिंक - ब्लॅक कलरचा ड्रेस घातला असून त्यात ती अत्यंत सुंदर दिसतं आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन सध्या त्यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिद आणि क्रिती यांच्या दरम्यान लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.