Photo: आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रितीने नेसली गुलाबी साडी, पाहा अभिनेत्रीचे खास फोटो

Rutuja Karpe

क्रितीने आरश्यांनी विनलेल्या बॉर्डरची चमकदार गुलाबी साडी परिधान केली आहे.
या फोटाेंमध्ये तिने साडीवर स्लीव्हलेस गुलाबी डिपनेक ब्लाऊज घातले आहे. गऴ्यात जांभळ्या रंगाचे चोकर घातले आहे.
तिची ही साडी अर्पिता मेहताने डिझाइन केली आहे.
चाहत्यांने तिचे हे फोटो पसंतीस उतरले असून, चाहते कमेन्ट करत आहे.
'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या प्रमोशनदरम्यान क्रितीने ही साडी नेसली होती.