तासन्तास लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांचा ताण वाढतोय? मग 'या' सोप्या टिप्स करा फॉलो
किशोरी घायवट-उबाळे
प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट दूर पाहा. यामुळे डोळ्यांना त्वरित आराम मिळतो. | All Photos- Yandex
स्क्रीन पाहताना पापण्या मिचकावा, नाहीतर डोळे कोरडे पडतात.
लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा म्हणजे ताण कमी होईल.
खूप तेजस्वी स्क्रीन डोळ्यांना त्रासदायक ठरू शकते म्हणून ब्राइटनेस योग्य ठेवा.
वर्षातून किमान एकदा तरी डोळ्यांची तपासणी करा कारण डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)