Art & Craft : उन्हाळा सुरू आहे, सुट्ट्यांमध्ये लहानग्यांची क्रिएटिव्हिटी वाढवा; पाहा पेन्सिलच्या कचऱ्यापासून बनवलेले एकाहून एक सुंदर चित्र

Kkhushi Niramish

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांमधील क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल तर इथे तुम्हाला एक खूप छान पर्याय मिळेल. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
शार्पनरने पेन्सिल सोलल्यानंतर जो कचरा उरतो त्यापासून तुम्ही खूप क्रिएटिव्ह गोष्टी करू शकता. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
या छायाचित्रांमध्ये पेन्सिलच्या या कचऱ्यापासून पक्षी, प्राणी तसेच कार्टून यांचे चित्र कार्डबोर्डवर कसे तयार करावे? तसेच यासोबत आणखी काही साहित्य वापरून वेगवेगळे क्राफ्टिंग कसे करावे? हे दाखवले आहे. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
तुम्ही आपल्या लहान मुलांना अशा प्रकारे क्राफ्ट तयार करण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
अशा प्रकारचे क्राफ्ट तयार करणे अतिशय सोपे असून यातून लहान मुलांना त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना साकार करण्यासाठी चालना मिळते. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
लहान मुलांना यामधून वेस्ट टू बेस्टचे शिक्षणही आपोआपच मिळते. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
पेन्सिलच्या या कचऱ्याने पक्षी, प्राणी, कार्टून अशा असंख्या गोष्टी तयार करायला लहान मुलं शिकू शकतात. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
लहान मुले जेव्हा अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह गोष्टीत रस घेऊन त्या करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांचे लक्ष मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम यापासून आपोआपाच दूर होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांचा स्क्रीनटाइम कमी होतो. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com
यामुळे लहान मुलांमधील कल्पकतेला चालना मिळते शिवाय त्यांचे मनोरंजनही होते आणि स्क्रीनटाइम कमी झाल्याने डोळ्यांचे आणि अन्य आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. | छायाचित्र सौजन्य - Facebook Page - Kidish - Safe Search Engine For Kids - Kidpid.com