साडी, ड्रेस की जीन्स? प्रत्येक लूकला होईल सूट; बघा 'ही' ट्रेंडी मंगळसूत्र

Mayuri Gawade

कर्व्ह पेंडंट आणि डायमंड डिटेलिंग असलेले हे मंगळसूत्र साडी, कुर्ती आणि फेस्टिव्ह लूकसाठी एक एलिगंट पर्याय ठरू शकते.
गोल सॉलिटेअर स्टाइल पेंडंटमुळे हे मंगळसूत्र वेस्टर्न आउटफिट्स, जीन्स-टॉप आणि पार्टी लूकसोबतही सहज मॅच होते.
फ्लोरल स्टोन पेंडंट असलेले हे हलके डिझाइन ऑफिसवेअर, फॉर्मल ड्रेस आणि रोजच्या वापरासाठी उत्तम दिसते.
स्टोन पेंडंट असलेले हे साधे पण आकर्षक डिझाइन ऑफिस, कॅज्युअल ड्रेस आणि साडी अशा सर्व लूकवर खुलून दिसते.
फ्लोरल क्लस्टर डिझाइन असलेले हे मंगळसूत्र इंडो-वेस्टर्न ड्रेस, पार्टीवेअर आणि खास प्रसंगी आकर्षक लूक देते.
नाजूक फ्लोरल डिझाइन आणि मिनिमल लूकमुळे हे मंगळसूत्र डेली वेअर तसेच लहान फॅमिली फंक्शनसाठी परफेक्ट आहे.
लीफ पॅटर्न आणि ड्रॉप डिटेलिंगमुळे हे मंगळसूत्र पारंपरिक साडी, अनारकली आणि सणासुदीच्या पोशाखांसाठी उत्तम पर्याय आहे.
व्ही-शेप डायमंड पेंडंट असलेले हे मॉडर्न मंगळसूत्र जीन्स, वनपीस, फॉर्मल आउटफिट्स आणि पार्टी लूकसोबतही स्टायलिश दिसते. | All Photos : Pintrest