स्टेटमेंट ज्वेलरी घालायला आवडते? हे कलेक्शन बघा

Tejashree Gaikwad

जेन झी आणि मिलेनियल्सला नेहमीच स्टेटमेंट गोष्टी आवडतात. असाच एक कलेक्शन म्हणजे सिल्वोस्टाईल. | silvoostyle
सिल्वोस्टाईल ने नवीन पिढी (जेन झी) व मिलेनियल्ससाठी राशा थडानी यांचा समावेश असलेली ब्रँड मोहीम सुरू केली आहे. | silvoostyle
सिल्वोस्टाईल ज्वेलरी केवळ ॲक्सेसरीज म्हणून नव्हे, तर अभिजातता,आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाला महत्व देते | silvoostyle
ही ज्वेलरी तुम्ही कोणत्याही आउटफिटवर सहज घालता येते. | silvoostyle
हे दागिने वजनालाही हलके असतात. | silvoostyle
सिल्वोस्टाईल सीझेड स्टर्लिंग ज्वेलरी विविध समारंभ, कार्यक्रमामध्ये कशी परिधान  करता येईल. | silvoostyle
सिल्वोस्टाईलच्या विपणन, ई - कॉमर्स व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष हेमंत चव्हाण म्हणाले की, तरुणांमध्ये ज्वेलरी क्षेत्रातील नवीन कल पाहणे खूप आनंददायक बाब आहे. प्रत्येक दागिना हा स्त्रीचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवण्यास मदत करू शकतो. | silvoostyle