'सुकून का दुसरा नाम तुम हो',माधुरीचा साज श्रृंगार पाहून चाहते झाले घायाळ
Swapnil S
माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
२००८ ला तिला भारत सरकारतर्फे भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
नुकतेच तिने मकर संक्रातीनिमित्य पिवळ्या कलरच्या साडी परिधान केली आणि त्यावर गळ्यात गोल्डन हार ,नाकात नथनी असा छान साज श्रुंगार करून तिने फोटोशूट केले आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.
चाहत्यांनी सुंदर, लई भारी, खूप सुंदर दिसत आहेत, सुकून का दुसरा नाम तुम हो, अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.