माधुरी दीक्षितने परिधान केली साडी; चाहते म्हणाले...

Swapnil S

माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करताच असते.
नुकतेच माधुरीने तिचे स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने डार्क निळ्या कलरची साडी परिधान केली आहे.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर छान , सुंदर , सुरेख अश्या अनेक कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.