'आप आ गए नूर आ गया',माधुरी दीक्षितच्या फोटोंनी केले चाहत्यांना घायाळ

Swapnil S

माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करताच असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर छान , सुंदर , सुरेख अश्या अनेक कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नुकतेच तिने एका पिंक आणि ब्लुव कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.चाहत्यांना तिचे साडीमधले फोटो पाहायला खूप आवडते.
माधुरीच्या साडीवाल्या लूकवर चाहते नेहमी घायाळ होत असतात.
चाहत्यांनी तिच्या फोटोंवर 'सुंदर', 'ग्लॅमर्स', 'नजर नालग जाये आपको', 'आप आए नूर आया', अशा अनेक कमेंट्सचा वर्षाव केला आहे .