माधुरी पवारच्या बोल्ड फोटोशूटने घातला धुमाकूळ!

Swapnil S

माधुरी पवार ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
झी युवाच्या 'अप्सरा' या डान्स रिअॅलिटी शोसाठी ती ओळखली जाते. जी महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय नृत्य प्रकार लावणीवर आधारित होती. माधुरी त्या शोची विजेती झाली होती.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने तिच्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे केलेले फोटोशूट शेअर केले आहे. तिने डोंगर परिसरात बोल्ड फोटोशूट केला आहे.
तिने मिक्स कलरचा एक ड्रेस पारिधान केला आहे आणि हॉट पोझ देत फोटोशूट केला आहे.