'या' सहा फळांपासून बनवा फेसपॅक!

नेहा जाधव - तांबे

द्राक्षाची पेस्ट आणि हळद एकत्र करा, चेहऱ्यावर लावा; त्वचा उजळ आणि निरोगी दिसते. | फोटो सौ. - नवशक्ती
आंबा, मध आणि दही एकत्र करून फेस पॅक बनवा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा, त्वचा उजळते. | फोटो सौ. - FPJ
चिकूची पेस्ट आणि दही मिसळा, चेहऱ्यावर लावा; त्वचा मऊ आणि नमीयुक्त होते. | फोटो सौ. - FPJ
पिकलेला आवोकाडो आणि मध एकत्र करून फेस पॅक बनवा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा, त्वचा नरम आणि हायड्रेट होते. | फोटो सौ. - FPJ
एक केळं, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून फेस पॅक बनवा. त्वचेवर लावून १५ मिनिटांनी धुवून टाका, त्वचा मऊ आणि उजळ होते. | फोटो सौ. - FPJ
संत्र्याच्या सालींचं पूड, बेसन आणि गुलाबपाणी मिसळून फेस पॅक बनवा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा, त्वचा तजेलदार होते. | फोटो सौ. - FPJ