मलायका अरोरा बाबतीत 'ही' मोठी बातमी समोर... अर्जुन कपूरची काय असेल प्रतिक्रिया ?

वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच आपल्या अदांनी सर्वाना घायाळ करते. आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमधील फोटो नेहमीच शेअर करते.

मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

मात्र आता त्यांच्या नात्यांमधून एक वेगळीच गुड न्यूज समोर येत आहे

मलायका अरोरा प्रेग्नेंट असल्याची बातमी आज सकाळपासून माध्यमांमधून पुढे येत आहे.

या दोघांनी अधिकृतरित्या अजून सांगितले नाही

मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

अर्जुन कपूरने याबाबत खुलासा केला की, या बातम्यांमध्ये जराही तथ्य नाही

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान सध्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असून तो सिनेमाशी संबंधित शिक्षण घेत आहे.