मलायका अरोराचा ग्लॅम लूक! फोटो झाले व्हायरल

Swapnil S

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या वैयक्तीक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायकाचे नाव सर्वात पुढे आहे.
ती तिच्या रुटीन लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते. परंतु, 2017 मध्ये ते दोघे जण वेगळे झाले
मालयकाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे ज्यात ती खास दिसत आहे
यात तिने पॅरोट ग्रीन रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. चाहत्यांनी तिच्या या लूकवर कमेंस्ट्स आणि लाइक्स चा वर्षांव केला आहे.