मलाइकाचे मोहक रूप पाहून चाहते झाले घायाळ, म्हणाले...

Swapnil S

मलाइका अरोरा ही एक भारतीय मॉडेल आणि हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. 'छैया छैया' व 'मुन्नी बदनाम हुई' या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नृत्य विशेष लोकप्रिय झाले आहे.
मलाइका ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून सतत चर्चेत असते ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते
तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ती कायम ट्रॉल होत असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते त्यामध्ये तिने शिमरी गाउन ड्रेस परिधान केला होता. तिचे फोटो पाहून सुंदर, लई भारी, मछली लग रही हो, अशा अनेक कमंनेट्स केल्या आहेत.