मानसी नाईकने केले आयफेल टॉवरसमोर फोटोशूट!

Swapnil S

मानसी नाईक ही मराठी अभिनेत्री, नर्तकी आहे. तिने मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे.
अभिनयासोबतच ती नृत्यही करते. २००७ ला 'जबरदस्त' या मराठी चित्रपटाद्वारे हिने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला.
मानसीने नुकतेच तिच्या वाढदिवसाचे सिलेब्रेशन पॅरिसला जाऊन केले आहे.
आयफेल टॉवरसमोर रेड ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केले आहे आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.