सेटवर शाहरुख खानची मेकअप रूम पाहून भारावली मराठी अभिनेत्री; शेअर केले BTS फोटो
नेहा जाधव - तांबे
मराठी सिनेसृष्टितील लोकप्रिय अभिनेत्री गौरी नलावडे हिने जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचे काही क्षणचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. | (Photo - gaurinalawadeofficial)
या जाहिरातीमध्ये गौरीला बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करण्याची संधी मिळाली. | (Photo - gaurinalawadeofficial)
या शूटिंगदरम्यान तिच्या मेकअप रूमच्या बाजूलाच सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मेकअप रूम होती.
| (Photo - gaurinalawadeofficial)
सेटवरील शाहरुखची रूम पाहून ती खूप खुश झाली. तिने 'That was the universe being extra cute' या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
| (Photo - gaurinalawadeofficial)
या जाहिरातीमध्ये तिने बार अटेंडरची भूमिका साकारली आहे.
| (Photo - gaurinalawadeofficial)
गौरीने या संधीसाठी दिग्दर्शक विवेक दुबे यांचे आभार मानले आहेत. | (Photo - gaurinalawadeofficial)