मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला आला हृदयविकाराचा झटका

Swapnil S

अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल केले.
चाहत्यांना मोठा धक्का बसला.
'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या सेटवर हदयविकाराचा झटका
श्रेयस हा ४७ वर्षीचा आहे.
श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला