मराठमोळ्या पद्धतीत आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात

Swapnil S

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
ती लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय. कपाळावर बिंदी आणि सोनेरी झुमके तिने परिधान केले आहेत.

आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.

आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.
इरा 3 जानेवारी 2024 रोजी नुपूरसोबत लग्न करणार असल्याची शक्यता आहे. इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे.