मराठीतील ग्लॅमरस क्वीन म्हणून मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ओळखली जाते. | (Photo - Insta/saietamhankar)
अभिनयासोबतच तिच्या स्टाईल आणि आत्मविश्वासामुळे ती कायम चर्चेत असते. | (Photo - Insta/saietamhankar)
सईने ‘Memory in motion’ असं कॅप्शन देत आपले दिलखेच आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. | (Photo - Insta/saietamhankar)
ऑफ शोल्डर ब्लाऊज, ट्रान्सपरंट फॅब्रिक पॅटर्न असलेली क्रीम रंगाची साडी आणि त्यावरचं आकर्षक फुलांचं नक्षीकाम सईच्या सौंदर्याला खुलवून टाकत आहे. | (Photo - Insta/saietamhankar)
सई नेहमीच आपले हटके आणि ट्रेंडी लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहमीप्रमाणे या नव्या लूकवरही चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झालेले पाहायला मिळत आहेत. | (Photo - Insta/saietamhankar)