दूध वारंवार नासतंय? उष्णता नाही, तुमच्या 'या' सवयी असू शकतात कारणीभूत
Mayuri Gawade
दूध शक्यतो एकदाच व्यवस्थित तापवा, वारंवार उकळणे टाळा.
दूधाला फक्त उकळी येईपर्यंत तापवा, जास्त वेळ आटवू नका.
उरलेलं संपूर्ण दूध पुन्हा गरम करू नका, आवश्यक तेवढंच तापवा.
गरम दूध थेट फ्रिजमध्ये ठेवू नका, आधी पूर्ण थंड होऊ द्या.
दूध नेहमी झाकण असलेल्या स्वच्छ स्टील किंवा काचेच्या भांड्यात ठेवा.
लिंबू किंवा इतर आंबट पदार्थांपासून दूध दूर ठेवा, ते फाटू शकते.
फ्रिजमधून काढलेलं दूध जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
दूध फ्रिजच्या दरवाज्यात नव्हे तर आतील शेल्फवर साठवा.
आंबट वास, बदललेला रंग किंवा गुठळ्या दिसल्यास दूध वापरू नका. | All Photos : Ai Generated