मिताली मयेकरचा स्टनिंग आऊटफिट!

Swapnil S

मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. तिने वयाच्या १३ व्या वर्षी २००९ला इरफान खानच्या 'बिल्लू' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
मितालीने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.
मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्न केले आहेत. नुकतेच तिने काळ्या कलरच्या ड्रेस मध्ये फोटोशूट केला आहे. त्या ड्रेसवर तिने पिंक कलरचा सुंदर बो घातला आहे.
मिताली ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.