Monsoon Skin Care: पावसाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी फॉलो करा हे सोपे स्किनकेअर रूटीन
Mayuri Gawade
पावसाळ्यात त्वचा जास्त ऑयली आणि डल दिसतेय? मग स्किनकेअरमध्ये बदल गरजेचा आहे!
दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ ठेवा, घाम आणि धूळ दूर करा.
स्क्रबिंग आठवड्यातून फक्त 2 वेळा करा, त्वचा जास्त ड्राय होणार नाही याची काळजी घ्या.
पावसाळ्यातही मॉइश्चरायझर टाळू नका, पण लाइट जेल-बेस्ड वापरा.
भरपूर पाणी प्या, आतून हायड्रेशन असेल तर त्वचा नैसर्गिक चमकदार दिसते.
फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा, त्वचेला मिळते नैसर्गिक ग्लो.
मेकअप शक्यतो हलका ठेवा, पावसात heavy makeup त्वचेला नुकसान करू शकतो.
सनस्क्रीन पावसाळ्यातही आवश्यकच! ढगाळ हवामानातही UV किरणांचा धोका असतो.
रात्री झोपण्याआधी त्वचा नीट क्लीन करा आणि नाईट क्रीम लावा आणि ग्लो कायम ठेवा. | All Images : Ai Generated