Suraj Sakunde
देशभरात पावसाळा सुरु झालाय. पावसामुळं वातावरण आल्हाददायक झालंय.
अशा परिस्थितीत अनेक लोक फिरायला जायचा प्लॅन करत आहेत.
पावसाळामुळं भलेही गरमीपासून सुटका मिळाली असेल, परंतु या ऋतूमध्ये काही समस्याही उद्भवतात.
मॉन्सूनमध्ये नद्या-नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जर तुम्ही या ऋतूत सुट्टीचा आनंद घ्यायचा प्लॅन करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींपासून सावध राहणं महत्त्वाचं आहे.
मॉन्सूनमध्ये फिरायला जाताना योग्य ठिकाणाची निवड करा. पावसामुळं पर्वतीय भागामध्ये अनेक लँडस्लाईड होऊ शकते.
हिलस्टेशन किंवा समुद्रकिनाऱ्यावर तसेच नद्या किंवा धबधब्यांमध्ये एडव्हेंचर एक्टिव्हिटी करण्यासाठी अनेक जण जातात.
डोंगराळ भागात गाडी चालवताना विशेष काळजी घ्या.