Mother’s Day 2026 : 'ही' स्मार्ट उपकरणं तुमच्या आईसाठी ठरतील बेस्ट; घरकाम होईल सोपं, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
स्मार्ट एअर फ्रायर : कमी तेल वापरून हेल्दी आणि झटपट पदार्थ बनवण्यासाठी एअर फ्रायर प्रत्येक मॉडर्न किचनमध्ये उपयुक्त ठरतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
मल्टीफंक्शन फूड प्रोसेसर : चिरणे, मिक्स करणे, कणीक मळणे ते ज्यूस बनवणे, एकाच मशीनमध्ये अनेक कामे करणारे हे उपकरण आईचा वेळ वाचवू शकेल.
ऑटोमॅटिक कॉफी मेकर : सकाळची सुरुवात परफेक्ट करण्यासाठी कॉफी प्रेमी आईंसाठी कॉफी मेकर एक स्टायलिश आणि उपयोगी गिफ्ट ठरू शकते.
डिशवॉशर : दररोजच्या भांड्यांच्या त्रासातून सुटका देणारा डिशवॉशर आईचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.
स्मार्ट मायक्रोवेव्ह ओव्हन : रीहीटपासून बेकिंगपर्यंत अनेक कामांसाठी उपयुक्त असलेला मायक्रोवेव्ह प्रत्येक व्यस्त आईसाठी फायदेशीर ठरतो.
हाय-स्पीड ब्लेंडर : स्मूदी, शेक्स आणि चटण्या काही सेकंदांत तयार करणारा ब्लेंडर हेल्दी लाइफस्टाइलसाठी उत्तम पर्याय आहे.
रोबोटिक किचन क्लिनर किंवा व्हॅक्यूम : घर आणि किचन साफसफाईचं काम सोपं करणारी स्मार्ट डिव्हाइसेस आईला खऱ्या अर्थाने आराम देऊ शकतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)