'Mr. & Mrs. Kulkarni',असे कॅप्शन देत स्वानंदी टिकेकरने केले फोटोस शेयर

Swapnil S

स्वानंदी टिकेकरने आशिष कुलकर्णीसोबत केले लग्न
त्या दोघांच्या लग्नात परिवारासह मित्र मैत्रिणींनी लावली हजेरी.
स्वानंदी टिकेकर ही एक मराठी अभिनेत्री आहे.'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील मीनल व 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेतील मुक्ता या नावाने ती ओळखली जाते.
तिच्या या फोटोसवर चाहते लग्न्नच्या शुभेच्या देत आहेत.
पिवळ्या कलरची साडी घातली आणि आशिषने क्रीम कलरची शेरवानी घातली होती.