नांदा सौख्यभरे...मुग्धा आणि प्रथमेशचा विवाहसोहळा संपन्न

Swapnil S

'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' फेम गायक जोडी प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरु आहे. हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहेत. त्या दोघांनी आता लग्नसमारंभाचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
'ग्रहमख!',असे असे कॅप्शन देत दोघांनी लग्नाचे फोटो शेअर केले.
या दोघांच्या हळदीच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी फार पसंती दर्शवली होतो. आता त्या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटोस शेयर केले आहेत तर चाहते त्यांना शुभेच्या देत आहेत.
प्रथमेशने काढले कुटुंबासोबत फोटो