दादर स्टेशन जलमय! रूळ पाण्याखाली; प्रवाशांचा त्रास शिगेला, पाहा फोटो

Mayuri Gawade

मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. | सर्व छायाचित्र : विजय गोहिल
दादर स्थानकाजवळील रुळांवर पाणी साचल्याने गाड्या मंदावल्या.
सकाळच्या गर्दीच्या वेळी हजारो प्रवासी अडकले आहेत.
पाण्याखाली गेलेल्या रुळांवरून गाड्या सावकाश धावत आहेत.
उशिरा येणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली.
काही प्रवासी स्टेशनवरच थांबले तर काहींनी पर्यायी मार्ग शोधला.
रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पावसामुळे दादरसह अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे.