महागडे स्किनकेअर नाही; 'या' ड्रिंक्सने येईल नैसर्गिक ग्लो, एकदा पाहाच
किशोरी घायवट-उबाळे
लिंबू-मधाचे पाणी - शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
हळदीचे दूध - अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेवरील डलनेस कमी होण्यास मदत होते.
नारळपाणी - शरीर हायड्रेट ठेवून त्वचा मऊ, तजेलदार आणि फ्रेश दिसण्यास मदत करते.
बीटरूट आणि गाजराचा ज्यूस - रक्त शुद्ध करून त्वचेचा नैसर्गिक गुलाबीपणा आणि चमक वाढवतो.
आवळ्याचा ज्यूस - व्हिटॅमिन C मुळे त्वचा टाईट राहते आणि एजिंगची चिन्हे कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी - अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचे नुकसान कमी करून स्किन हेल्दी ठेवण्यास मदत करते.
काकडी-पुदिना डिटॉक्स ड्रिंक - त्वचेला थंडावा देऊन चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसण्यास मदत करते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)