नेहाच्या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षांव,म्हणाले ....

Swapnil S

नेहा पेंडसे ही मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकेत काम करणारी अभिनेत्री आहे.
शिवाय नेहा हिने मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे.
नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर ओरिजनल आहे की Ai असा प्रश्न निर्माण केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षांव केला आहे.