Nitanshi Goel : ओ सजनी रे... ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नितांशीचा ग्लॅमरस लुक

Mayuri Gawade

'लापता लेडीज' या गाजलेल्या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नितांशी गोयल. | सर्व छायाचित्र : Instagram (Nitanshi Goel)
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये काही फोटोज शेअर केले आहेत.
या फोटोंमधला तिचा स्टायलिश आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
तिच्या प्रत्येक पोझमध्ये ग्रेस आणि कॉन्फिडन्स झळकत आहे.
तिने परिधान केलेला हा डिझायनर ड्रेस राहुल मिश्रा यांनी डिझाइन केला आहे.
मुंबईतल्या त्यांच्या नवीन स्टोअरच्या सेलिब्रेशनला हजेरी लावताना तिने हा लुक कॅरी केला.
तिच्या या स्टरनिंग फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.