नोराने केला ग्लॅमरस लूक!

Swapnil S

नोराने गोल्डन नेटच्या साडीवर केले फोटोशूट.चाहत्यांनी केला कंमेंट्सचा वर्षांव,'सुंदर', '#Superb', असे केले कंमेंट्स.
नेटच्या साडी सोबत गळ्यात घातला डिझाइनर मोत्याचा नेकलेस.
नोरा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती नेहमी नेटवर आपले वेग-वेगळे फोटोस शेयर करत असते.
नोरा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते इतकेच नव्हे तर तिने अनेक रिऍलिटी शो केले आहेत.
नोरा ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. ती एक अभिनेत्री सह एक मॉडेल देखील आहे. तिने आतापर्यंत हिंदी , मल्याळम , कन्नड आणि तामिळ या भाष्यच्या चित्रपटात काम करताना दिसली आहे.