ऑफिस लूकमध्ये ग्रेस आणि एलिगन्स हवा? वर्किंग वुमनसाठी हटके स्टाइल आयडिया

Mayuri Gawade

ऑफिसला जाताना स्टायलिश दिसायचंय, पण ओव्हरड्रेस्डही नको; हा गोंधळ प्रत्येक वर्किंग वुमनचा रोजचा आहे. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
फॉर्मल लूकसोबत कम्फर्ट आणि एलिगन्स एकत्र जुळणं तसं अवघडच वाटतं.
पण हे इंडो-वेस्टर्न आणि क्लासी आउटफिट्स पाहिल्यावर ऑफिसवेअरचा अर्थच बदलून जाईल.
हलक्या निळ्या-बांधणी प्रिंटमधला फ्लेअर्ड मिडी ड्रेस ऑफिससाठी परफेक्ट बॅलन्स तयार करतो. स्टायलिशही आणि कम्फर्टेबलही.
प्रिंटेड कुर्ती, सॉलिड इनर आणि स्ट्रेट पॅन्ट्सचं हे कॉम्बिनेशन स्मार्ट कॅज्युअल ऑफिस लूकसाठी अगदी योग्य आहे.
इकत प्रिंटचा को-ऑर्ड सेट हा ऑफिसमध्ये एलिगंट दिसण्यासाठी आणि दिवसभर आरामात राहण्यासाठी एक ट्रेंडी पर्याय ठरतो.
फ्लोरल प्रिंटचा स्लीव्हलेस जंपसूट हा फॉर्मल लूकला फ्रेश आणि युथफुल टच देतो.
रॅप-स्टाइल कुर्ती आणि क्रॉप्ड पॅन्ट्सचं हे कॉम्बिनेशन ऑफिसवेअरमध्ये हटके पण प्रोफेशनल लूक देतं.
पांढरी सॉलिड कुर्ती, प्रिंटेड स्कर्ट आणि कॉन्ट्रास्ट दुपट्टा; ट्रेडिशनल ऑफिसवेअरचा क्लासी फॉर्म्युला.
लेस टॉप आणि बटन-डिटेल मिडी स्कर्ट हा स्मार्ट कॅज्युअल ऑफिस लूकसाठी एक एलिगंट चॉइस आहे.
असिमेट्रिकल प्रिंटेड कुर्ती आणि सॉलिड पॅन्ट्समधून ऑफिससाठी सिंपल पण स्टायलिश लूक तयार होतो.