पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मुंबईतील विकासकामांचे उदघाटन

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले त्यांचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असताना केले मुंबईतील विकासकामांचे उदघाटन

मराठमोळ्या फेट्यासह छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत केले स्वागत

मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 2 A आणि 7 चे लोकार्पण

यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'च्या २० शाखांचेही केले लोकार्पण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे केले कौतुक