डाळिंब खाल्ल्याने वाढते इम्युनिटी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

किशोरी घायवट-उबाळे

रक्तवाढीस मदत होते - डाळिंबातील आयर्न आणि व्हिटॅमिन्समुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
हृदय निरोगी राहते - अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.
त्वचेला नैसर्गिक चमक मिळते - डाळिंबातील पोषक घटक त्वचा तजेलदार आणि तरुण दिसण्यास मदत करतात.
पचनक्रिया सुधारते - फायबरमुळे पचन चांगले राहून पोटाच्या समस्या कमी होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते - व्हिटॅमिन C मुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होण्यास मदत मिळते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)