पूजा हेगडेच्या साधेपणाने चाहत्यांचे वेधले लक्ष; एथनिक लूकमध्ये शेअर केले फोटो!

Swapnil S

पूजा हेगडे तिच्या सौंदर्यामुळे लाखो हृदयांवर राज्य करते.
अभिनेत्रीने तिचे एथनिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या छायाचित्रांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
पिवळ्या सिल्क साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा पारंपरिक अवतार लोकांना खूप आवडतो. पूजाच्या हसण्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पूजा साडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोज देताना दिसत आहे. तिने पिवळ्या साडीसोबत हिरवा नेकपीस परिधान केला आहे.
पूजाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे फोटो खूप चर्चेत आहेत. चाहते फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव करत आहेत.