Pooja Sawant : डेनिम जॅकेट, कॅप आणि ग्लॅमर; पूजा सावंतचा स्टायलिश अंदाज चर्चेत
Mayuri Gawade
मराठी अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या नव्या फोटोशूटमधून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये तिचा कुल, ट्रेंडी आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहायला मिळत आहे.
पांढऱ्या रंगाच्या ट्यूब टॉपमुळे तिचा साधा पण स्टायलिश लूक खुलून दिसत आहे.
डोक्यावरची काळी कॅप आणि डेनिम जॅकेट तिच्या फॅशनला हटके टच देताना दिसत आहेत.
कॅज्युअल आणि ग्लॅमरस स्टाइलचा सुंदर मिलाफ या फोटोशूटमध्ये पाहायला मिळतो.
काळ्या रंगाच्या सैल पँटमुळे तिचा डॅशिंग आणि मॉडर्न लूक अधिक उठून दिसत आहे.
गळ्यातील स्टारफिश डिझाइनची आकर्षक चेन चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
पूजा सावंतच्या या नव्या अवतारावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. | All Photos : Pooja Sawant Instaragram