पूजा सावंत गेली गोव्याला

Swapnil S

पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये काम करते. पूजाने २०१०ला क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
पूजाजने आज पर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
न्यू इयर मध्ये अनेक सेलिब्रेट फिरायला कुठेना कुठे गेले आहेत. आपला ख्रिसमस आणि नवे वर्ष चांगलेच सेलिब्रटी करत आहेत.
तसंच पूजा हि ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करायला गोव्याला गेली आहे. तिने तिकडे जाऊन मस्त आनंद लुटताना दिसत आहे.
तिने थोड्या दिवसांआधी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. बीचवर फिरताना तिने फोटो पोस्ट केले आहेत.