सणासुदीला ऑफिसमध्ये साडी नेसायचीये? पूजा सावंतचा हा लूक देईल परफेक्ट आयडिया

Mayuri Gawade

सणासुदीच्या दिवशी ऑफिसमध्ये साडी नेसायची असेल, तर पूजा सावंतचा हा साधा पण उठावदार लूक उत्तम inspiration ठरू शकतो.
गडद गुलाबी इरकल साडीचा पारंपरिक पोत आणि साधे draping यामुळे लूक festive दिसतो, पण तो जास्त भडक वाटत नाही.
साडीला मॅचिंग ब्लाऊज दिल्यामुळे संपूर्ण लूक neat आणि polished दिसतो, त्यामुळे office setting मध्येही तो सहज carry करता येतो.
मोठ्या statement jewellery ऐवजी नाजूक मोत्यांचा नेकलेस, कानातले आणि पारंपरिक नथ यामुळे लूकला elegant touch मिळतो.
हिरव्या बांगड्यांची जोड साडीच्या गुलाबी रंगाला सुंदर contrast देते आणि सणाचा traditional feelही कायम ठेवते.
हलका मेकअप, defined eyes आणि natural lip shade यामुळे हा लूक दिवसभर ऑफिसमध्ये comfortable आणि sophisticated वाटतो.
साधी ponytail किंवा sleek hairstyle ठेवल्यास साडीचा लूक अधिक formal दिसतो आणि कामाच्या ठिकाणीही practical राहतो.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा किंवा ऑफिसमधील कोणत्याही festive day साठी पूजा सावंतचा हा balanced traditional look सहज recreate करता येईल. | (सर्व फोटो : पूजा सावंत | इंस्टाग्राम)