प्राजक्ताने फ्लोरल लुकमध्ये केला फोटोशूट

Swapnil S

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेयर केले आहेत.
प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
तिने फ्लोरल लुकमध्ये फोटोशूट केला आहे. निळ्या , पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या अभिनयाने चाहत्याच्या मनात तिने घर केले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कंमेंट्स केल्या आहे.