प्राजक्ता सजली मकर संक्रातीसाठी; केले खास फोटोशूट

Swapnil S

प्राजक्ता माळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
ती मराठीचित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक आहे.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
मकर संक्राती स्पेसिअल तिने ब्लॅक कलरची साडी परिधान केली आहे.कानामध्ये स्लिव्हर कलरचे कानातले घातले आहेत आणि सिम्पल लूक क्रेयेट केला आहे.