ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये प्रियाचा हटके लूक!

Swapnil S

प्रिया बापट ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे.
२००० ला 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली. 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' ,'लगे रहो मुन्नाभाई' इत्यादी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे .
प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने तिच्या सोशल तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने ग्रीन कलरचा आउटफिट घातला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दाखवत तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.