रकुल प्रीत ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे . ती प्रामुख्याने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तेलुगूसह ती काही तामिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली आहे.
रकुल सध्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
ती तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता जॅकी भगनानी यांच्याशी यावर्षी फेब्रुवारीला लग्न करणार आहे.
तिने तिच्या अभिनयाने कायम प्रेक्षकांची मन जिंकत आली आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरस्टार देखील झाले आहेत.
तिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेयर केले आहे. ती बीच मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या फोटोनवर चाहत्यांनी आतापासूनच लग्नाच्या शुभेच्या द्यायला सुरवात केली आहे.